मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :नेहरु युवाकेंद्र,सागरी सीमा मंच,पर्यावरण गतविधी,स्काऊट-गाईड
पथक पाट हायस्कूल,मेढा ग्रा.पं. व मेढा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने निवतीबंदर येथील सागरी किना-याची स्वच्छता करण्यात आली.किना-यावरील प्लास्टीक कचरा,काच सामान व
इतर कचरा विभाजन करुन गाेळा करण्यात आला. या स्वच्छता माेहिमेत गुरुप्रसाद खानाेलकर,मंदार बागलकर,शेखर
जाेशी,प्रशांत चव्हाण, पी.डी.निवतकर,कुबल सर,गुरुप्रसाद चव्हाण,
श्रीहर्षा टेंगशे,नाथा मडवळ,निलेश सामंत,अनिल सुतार,मेढा सरपंच भारती धुरी,नागेश सारंग, सुप्रसिद्ध सामाजिक व व्यावसायिक व्यक्तिमत्व श्री.अशाेक सारंग, पत्रकार डी.टी.मेथर व मेढा ग्रामस्थ सहभागी झाले हाेते.
स्तुत्य उपक्रम. अभिनंदन