23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

हिंदळे भंडारवाडा शाळेची मृगाक्षी हिर्लेकर विज्ञान प्रदर्शनात चमकली;पर्यावरण शिक्षणाबाबत मृगाक्षीने केले भाषण.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडा शाळेची विध्यार्थीनी मृगाक्षी मंगेश हिंदळेकर हिने फणसगांव- देवगड येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून वक्तृत स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. पर्यावरण शिक्षण काळाची गरज या विषयावर तिने भाषण केले होते. तिला आदिती राणे व सहकारी शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. मान्यवरांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कु.मृगाक्षी हिर्लेकर हिच्या यशाबद्दल तिची हिंदळे गांवात प्रशंसा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडा शाळेची विध्यार्थीनी मृगाक्षी मंगेश हिंदळेकर हिने फणसगांव- देवगड येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून वक्तृत स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. पर्यावरण शिक्षण काळाची गरज या विषयावर तिने भाषण केले होते. तिला आदिती राणे व सहकारी शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. मान्यवरांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कु.मृगाक्षी हिर्लेकर हिच्या यशाबद्दल तिची हिंदळे गांवात प्रशंसा होत आहे.

error: Content is protected !!