वैभववाडी | नवलराज काळे :
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा या अभियानाचे आयोजन संपुर्ण देशात करण्यात आले आहे . वेंगुर्ले तालुक्यातही या कालावधीत सेवा पंधरवडा या अभियान चे नियोजनासाठी बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी १७ सेवाकार्य करून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस उस्ताहात साजरा करण्याचे ठरविण्यात आले .
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण , सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , नगराध्यक्ष राजन गीरप , जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुषमा खानोलकर , महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल व बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर , ता.चिटणीस समीर चिंदरकर व समीर कुडाळकर , ता.उपाध्यक्ष दिपक नाईक , महिला मोर्चाच्या वृंदा मोर्डेकर व रसीका मठकर , युवा मोर्चाचे नारायण कुंभार व पींटू सावंत , शिरोडा सरपंच मनोज उगवेकर , आरवली सरपंच तातोबा कुडव
शक्ती केंद्र प्रमुख – संतोष शेटकर , महादेव नाईक , सुधीर गावडे , सतीश धानजी , गणेश गावडे , ताता मेस्त्री . खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर , सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , अल्पसंख्याक सेलचे रफीक शेख , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळु प्रभु व ज्ञानेश्वर केळजी .
बुथप्रमुख – रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , विनय गोरे , दादा तांडेल , सुनील घाग , गुरुनाथ घाडी , दादा सावळ , पुंडलिक हळदणकर , सत्यवान पालव , उदय गावडे , सत्यवान परब , नारायण गावडे , शशी करंगुटकर तसेच तालुक्यातील बरेच पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते .