25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सलग आठव्या टी ट्वेंटी विश्वचषकात रोहीत शर्माचा असेल सहभाग…!

- Advertisement -
- Advertisement -

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी ॠषभ पंत व दिनेश कार्तिकची निवड..इशान किशनच्या पदरी निराशा..!

सुयोग पंडित | क्रिडा विशेष : ऑस्ट्रेलियात रंगणार्या आठव्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय चमूची घोषणा झाली आहे.
कप्तान रोहीत शर्माचा यंदा सलग आठव्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठीचा सहभाग ही या निवडीतील विशेष बाजू आहे.
के.एल.राहुलकडे उपकर्णधारपद असून यष्टीरक्षक म्हणून अनुक्रमे ॠषभ पंत व दिनेश कार्तिकची निवड झाली आहे. ईशान किशनची निवड न झाल्याने 2022 टी ट्वेंटी विश्वचषकासाठी खेळायचे त्याचे स्वप्न तूर्तास भंगले आहे.

भारतीय संघ खालीलप्रमाणे घोषीत केला गेला आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), 2 केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन ,दीपक हुड्डा,दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल,
युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग,
अक्षर पटेल.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी ॠषभ पंत व दिनेश कार्तिकची निवड..इशान किशनच्या पदरी निराशा..!

सुयोग पंडित | क्रिडा विशेष : ऑस्ट्रेलियात रंगणार्या आठव्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय चमूची घोषणा झाली आहे.
कप्तान रोहीत शर्माचा यंदा सलग आठव्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठीचा सहभाग ही या निवडीतील विशेष बाजू आहे.
के.एल.राहुलकडे उपकर्णधारपद असून यष्टीरक्षक म्हणून अनुक्रमे ॠषभ पंत व दिनेश कार्तिकची निवड झाली आहे. ईशान किशनची निवड न झाल्याने 2022 टी ट्वेंटी विश्वचषकासाठी खेळायचे त्याचे स्वप्न तूर्तास भंगले आहे.

भारतीय संघ खालीलप्रमाणे घोषीत केला गेला आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), 2 केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन ,दीपक हुड्डा,दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल,
युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग,
अक्षर पटेल.

error: Content is protected !!