23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

देवबाग एस.टी.ला. पेडणेकरवाडी येथे छोटा अपघात.

- Advertisement -
- Advertisement -

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मालवणहून सुटलेली एस टी तारकर्लीच्या थोडी पुढे गेल्यावर पेडणेकरवाडी येथे येणारे वळण आणि उतार आणि समोरून येणारे वाहन यांचा अंदाज न आल्याने रस्त्यावर घसरून रस्त्यालगतच्या पेडणेकर यांच्या दगडी कुंपणास आदळली.

साधारण 04:00 वाजण्याच्या च्या हा दरम्यान अपघात झाला .सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाहीत .फक्त एस टीचे किरकोळ पुढील भागाचे नुकसान झाले अपघाताची बातमी मिळतात स्थानिक ग्रामस्थ आणि एसटी महामंडळाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी धावून आले. एस टी मधील कोणाही प्रवाशाला अगर रस्त्यावरील ग्रामस्थांना कोणतेही दुखापत झालेले नाही. एस टी चे वाहक, चालक व सर्व प्रवासी सुखरूप आहेत काही वेळातच एस टी महामंडळाची टोचन गाडी येऊन गाडी घेऊन गेली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मालवणहून सुटलेली एस टी तारकर्लीच्या थोडी पुढे गेल्यावर पेडणेकरवाडी येथे येणारे वळण आणि उतार आणि समोरून येणारे वाहन यांचा अंदाज न आल्याने रस्त्यावर घसरून रस्त्यालगतच्या पेडणेकर यांच्या दगडी कुंपणास आदळली.

साधारण 04:00 वाजण्याच्या च्या हा दरम्यान अपघात झाला .सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाहीत .फक्त एस टीचे किरकोळ पुढील भागाचे नुकसान झाले अपघाताची बातमी मिळतात स्थानिक ग्रामस्थ आणि एसटी महामंडळाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी धावून आले. एस टी मधील कोणाही प्रवाशाला अगर रस्त्यावरील ग्रामस्थांना कोणतेही दुखापत झालेले नाही. एस टी चे वाहक, चालक व सर्व प्रवासी सुखरूप आहेत काही वेळातच एस टी महामंडळाची टोचन गाडी येऊन गाडी घेऊन गेली आहे.

error: Content is protected !!