संतोष साळसकर | ब्युरो चीफ : श्रावण मासानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुणकेश्वर मंदिरात भेट देत दर्शन घेतले.

यावेळी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,सचिव शरद वाळके, सदस्य संजय आचरेकर,माजी अध्यक्ष संजय वाळके,देवगड नगरसेवक बुवा तारी, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, गणेश गावकर, विश्वनाथ भुजबळ, मोहन वाघकर, नितीन राऊळ ,अरुण परब आदी उपस्थित होते.