26.2 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

गोळवण येथे १४ ऑगस्टला रक्तदान शिबिर..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल च्या वतीने १४ ऑगस्टला सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण येथे “रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच सुभाष लाड यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल च्या वतीने १४ ऑगस्टला सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण येथे "रक्तदान शिबिराचे" आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच सुभाष लाड यांनी केले आहे.

error: Content is protected !!