27.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्पर्धांमध्ये वराडकर हायस्कूल कट्टाची उल्लेखनीय कामगिरी…!

- Advertisement -
- Advertisement -

तब्बल 24 विद्यार्थी ठरले प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी.

चिंदर |विवेक परब :
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, स्वराज महोत्सव केंद्रस्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.
वक्तृत्व स्पर्धेत- गट पाचवी ते सातवी-प्रथम क्रमांक ध्रुवी भाट, द्वितीय क्रमांक कृतिका लोहार, तृतीय क्रमांक हर्षिता कानूरकर,
गट आठवी ते दहावी पूर्वा चांदरकर- प्रथम क्रमांक, भक्ती बेलूसे–द्वितीय क्रमांक, गट अकरावी बारावी-ऐश्वर्या परब द्वितीय क्रमांक, सानिका मेस्त्री–तृतीय क्रमांक, गट पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक–भाविका गुराम, द्वितीय क्रमांक–तनवी गोंधळी, तृतीय क्रमांक–आर्या फोपळे, गट आठवी ते दहावी प्रथम क्रमांक–सई ताम्हणकर तर गट अकरावी बारावी प्रथम क्रमांक- मानसी परब, द्वितीय क्रमांक–मानसी गिरकर, तृतीय क्रमांक श्रुती कदम, चित्रकला स्पर्धा
गट पाचवी ते सातवी
रुद्राक्ष मेस्त्री–प्रथम क्रमांक, स्वराली ताम्हणकर–द्वितीय क्रमांक, माऊली थवी–तृतीय क्रमांक,
गट आठवी ते दहावी ममता–अंगचेकर प्रथम क्रमांक, श्रेया चांदरकर–द्वितीय क्रमांक, रिया भगत–तृतीय क्रमांक तर
अकरावी बारावी या गटातून रश्मी पांचाळ–प्रथम क्रमांक, सोनिया हाडये–द्वितीय क्रमांक, साक्षी मंगेश मयेकर–तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांना संजय पेंडुरकर, समीर चांदरकर रिते जांभवडेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

तब्बल 24 विद्यार्थी ठरले प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी.

चिंदर |विवेक परब :
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, स्वराज महोत्सव केंद्रस्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.
वक्तृत्व स्पर्धेत- गट पाचवी ते सातवी-प्रथम क्रमांक ध्रुवी भाट, द्वितीय क्रमांक कृतिका लोहार, तृतीय क्रमांक हर्षिता कानूरकर,
गट आठवी ते दहावी पूर्वा चांदरकर- प्रथम क्रमांक, भक्ती बेलूसे--द्वितीय क्रमांक, गट अकरावी बारावी-ऐश्वर्या परब द्वितीय क्रमांक, सानिका मेस्त्री--तृतीय क्रमांक, गट पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक--भाविका गुराम, द्वितीय क्रमांक--तनवी गोंधळी, तृतीय क्रमांक--आर्या फोपळे, गट आठवी ते दहावी प्रथम क्रमांक--सई ताम्हणकर तर गट अकरावी बारावी प्रथम क्रमांक- मानसी परब, द्वितीय क्रमांक--मानसी गिरकर, तृतीय क्रमांक श्रुती कदम, चित्रकला स्पर्धा
गट पाचवी ते सातवी
रुद्राक्ष मेस्त्री--प्रथम क्रमांक, स्वराली ताम्हणकर--द्वितीय क्रमांक, माऊली थवी--तृतीय क्रमांक,
गट आठवी ते दहावी ममता--अंगचेकर प्रथम क्रमांक, श्रेया चांदरकर--द्वितीय क्रमांक, रिया भगत--तृतीय क्रमांक तर
अकरावी बारावी या गटातून रश्मी पांचाळ--प्रथम क्रमांक, सोनिया हाडये--द्वितीय क्रमांक, साक्षी मंगेश मयेकर--तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांना संजय पेंडुरकर, समीर चांदरकर रिते जांभवडेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!