शिरगांव | संतोष साळसकर :
पुणे येथील कामठवाडी (वाल्हे) तालुका पुरंदर सालाबादप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दिनांक २५/जुलै ते बुधवार दिनांक २७/जुलै.पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि सावतामाळी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कलश / विणा / ज्ञानेश्वरी पुजनचा कार्यक्रम सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.प्रा. डॉ. श्री. दिगंबर दुर्गाडे श्री. अमोल खवले हे उपस्थित रहाणार आहेत. यावेळी ह.भ.प. शरद हरिभाऊ दुगडि ह.भ.प. संदिप रघुनाथ दुर्गाडे यांचे प्रवचन होणार असून त्याला हार्मोनियम म्हणून ह.भ.प. विनायक सुतार, सुनिल म. खैरे, मृदंगमणी कृष्णा महाराज जाधव बाजू जयवंत पवार, गणेश पवार, ओंकार टिळेकर शुभम राऊत, उत्तम दुर्गाडे हे साथ देणार आहेत. प्रेरणास्थान • कै. तात्याबा आजू दुर्गाडे. किर्तनसाथ अमरावत दीपो करिष्मा सत . चोपदार . काकड आरती संदिप दुर्गाडे, लक्ष्मण बुनगे सावतामाळी भजनी मंडळ पहाटे ४ ते ६ काकड़ा सायंकाळी ६ ते ७ प्रवचन दैनंदिन कार्यक्रम दुपारी २ ते ३ विश्रांती रात्री ९ ते ११ किर्तन रात्री ११४ ,सोमवार २५/जुलै मंगळवार २६ जुलै ह.भ.प. संतोषनाना दुर्गाडे,किर्तन प्रवचन ह.भ.प. संदिप दुर्गाडे,ह.भ.प. सुरेश महाराज धुमाळ,ह.भ.प. अर्पिता अमराळे (पवार) हरिभ हरिजागर बुधवार दिनांक २७ जुलैला सकाळी ९ ते ११ वाजता ह.भ.प. छगन महाराज खडके (संगमनेर) यांचे काल्याचे किर्तन होईल. व नंतर दिंडी प्रदक्षिणा, व महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर सांगता सोहळा होईल. काव्याचा महाप्रसाद कै. मधुकर परसराम दुर्गाडे यांचे स्मरणार्थ थी. दिनेश मधुकर दुर्गाडे हे देणार आहेत.
तरी या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नवजवान तरुण मंडळ, कामठवाडी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कलामंचकामठवाडी जिवन शिक्षण विद्या मंदिर, कामठवाडी व्यवस्थापक जिवन शिक्षण सुधारक समिती, मुंबई समस्त ग्रामस्थ मंडळ, कामठवाडी नवदुर्गा महिला मंडळ, कामठवाडी,समस्त ग्रामस्थ मंडळ कामठवाडी यांनी केले आहे.