23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर प्रशालेचा २० जुलैला ३३ वा वर्धापनदिन आणि बक्षीस वितरण सोहळा…!

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर संचलित माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर या प्रशालेचा बुधवार दिनांक २० जुलैला ३३ वा वर्धापनदिन आणि बक्षीस वितरण सोहळा संस्थाध्यक्ष राजेश वाळके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुणकेश्वर येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार अजय नाणेरकर, पुंडलिक नाणेरकर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. राजापूर चे तुकाराम तेली आदीसह इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर संचलित माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर या प्रशालेचा बुधवार दिनांक २० जुलैला ३३ वा वर्धापनदिन आणि बक्षीस वितरण सोहळा संस्थाध्यक्ष राजेश वाळके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुणकेश्वर येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार अजय नाणेरकर, पुंडलिक नाणेरकर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. राजापूर चे तुकाराम तेली आदीसह इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर यांनी केले आहे.

error: Content is protected !!