23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

रशिया येथील वैद्यकिय शिक्षण क्षेत्रामध्ये कुडाळ-सांगिर्डेवाडीच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी..!!

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ । देवेंद्र गावडे
शनिवार । ९ जुलै, २०२२

सांर्गिडेवाडी येथील व संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे शिक्षक श्री. आवटे सर यांचा मुलगा मोहम्मद अल्फान आवटे याने रशिया येथील SMOLENSK STATE MEDICAL UNIVERSITY मध्ये 6 वर्षाच्या MBBS पदवीधर वैद्यकीय शिक्षणा मध्ये एकुण 183 विद्यार्थ्यांमधून गोल्ड मेडलीस्ट म्हणून विशेष प्राविण्य मिळवून उर्तीण झाला.

रशिया-युक्रेन युद्धजन्य परीस्थिती मध्ये कठोर मेहनतीने त्याने मिळविलेल्या यशाचे कौतुक सांर्गिडेवाडी नगरसेवक निलेश परब, डॉ. सुरेंद्र राणे, सौ.मुक्ती परब, प्रसाद परब,चारूदत्त राणे व इतर ग्रामस्थांनी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.तसेच भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.विशेष बाब म्हणजे त्याचे प्राथमिक शिक्षण हे सांर्गिडेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ । देवेंद्र गावडे
शनिवार । ९ जुलै, २०२२

सांर्गिडेवाडी येथील व संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे शिक्षक श्री. आवटे सर यांचा मुलगा मोहम्मद अल्फान आवटे याने रशिया येथील SMOLENSK STATE MEDICAL UNIVERSITY मध्ये 6 वर्षाच्या MBBS पदवीधर वैद्यकीय शिक्षणा मध्ये एकुण 183 विद्यार्थ्यांमधून गोल्ड मेडलीस्ट म्हणून विशेष प्राविण्य मिळवून उर्तीण झाला.

रशिया-युक्रेन युद्धजन्य परीस्थिती मध्ये कठोर मेहनतीने त्याने मिळविलेल्या यशाचे कौतुक सांर्गिडेवाडी नगरसेवक निलेश परब, डॉ. सुरेंद्र राणे, सौ.मुक्ती परब, प्रसाद परब,चारूदत्त राणे व इतर ग्रामस्थांनी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.तसेच भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.विशेष बाब म्हणजे त्याचे प्राथमिक शिक्षण हे सांर्गिडेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले.

error: Content is protected !!