24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भारतीय जनता पार्टी, बांदा यांच्या वतीने अग्निविरांना मार्गदर्शन वर्ग..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब :
अग्निपथ योजनेमध्ये ज्या अग्निवीरांना नोंदणी करावयाची आहे.अशा अग्निविरांना भारतीय जनता पार्टी बांदा याच्या वतीने सर्वातोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये २४ जुन पासुन वायू सेना मध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. बांदा दशक्रोशीतील ज्या अग्निवीरांना यामध्ये नोंदणी करावयाची असल्यास बाबा काणेकर ९८२३६६११३ , संतोष सावंत ९४२२३७९३७६, निलेश सावंत ९०७५२६४९९२, हेमंत दाभोलकर ९४२२४३४८७७, स्वागत नाटेकर ९४२२३९३४०९ रत्नाकर आगलावे ९१६८२३०७२९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर या योजनेचे नियम व माहीती कनिष्ठ महाविद्यालय व वरीष्ठ महाविद्यालयात भारतीय जनता पार्टी बांदा यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब :
अग्निपथ योजनेमध्ये ज्या अग्निवीरांना नोंदणी करावयाची आहे.अशा अग्निविरांना भारतीय जनता पार्टी बांदा याच्या वतीने सर्वातोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये २४ जुन पासुन वायू सेना मध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. बांदा दशक्रोशीतील ज्या अग्निवीरांना यामध्ये नोंदणी करावयाची असल्यास बाबा काणेकर ९८२३६६११३ , संतोष सावंत ९४२२३७९३७६, निलेश सावंत ९०७५२६४९९२, हेमंत दाभोलकर ९४२२४३४८७७, स्वागत नाटेकर ९४२२३९३४०९ रत्नाकर आगलावे ९१६८२३०७२९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर या योजनेचे नियम व माहीती कनिष्ठ महाविद्यालय व वरीष्ठ महाविद्यालयात भारतीय जनता पार्टी बांदा यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

error: Content is protected !!