25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

एन.एम.एम.एस.परीक्षेत रामगड हायस्कूलचे यश

- Advertisement -
- Advertisement -

पोईप | ओंकार चव्हाण : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत प्रगत विद्यामंदिर रामगड मालवण या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले . या परीक्षेत मिहीर मिलिंद गावकर, दीक्षा अनंत सावंत , दीक्षा विवेक मालंडकर, सानिका चंद्रकांत चोरगे, सायली संदीप मुणगेकर असे एकूण ५ विध्यार्थी बसले होते ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा १००% निकाल लागला. या परीक्षेत मिहीर मिलिंद गावकर हा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत ८ वा आला आहे. सदर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी १२००० प्रमाणे ४ वर्षासाठी ४८,००० /- शिष्यवृत्ती मिळणार आहे, या विद्यार्थ्यास प्रशालेचे शिक्षक एस. एच. कांबळे, डी . डी . सावंत, एम. पी. पवार, डी. डी. झांबरे, या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. प्रशालेने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वा. स. प्रभुदेसाई, उपाध्यक्ष सुभाष तळावडेकर, सचिव विलास मठकर, खजिनदार सदानंद वाघ, सर्व संस्था संचालक अभय प्रभुदेसाई, विजय कुवळेकर , सुभाष धुरी, ज्ञानदेव जाधव, रामचंद्र घाडीगावकर, नरेंद्र हाटले, नरहरी परुळेकर, रामचंद्र कामतेकर, तातोबा घाडीगावकर, घनःश्याम चव्हाण, मोहन घाडीगावकर, प्रशालेचे मुख्याध्यापक अ. म . वळंजू, सर्व शिक्षक, शिक्षेकर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पोईप | ओंकार चव्हाण : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत प्रगत विद्यामंदिर रामगड मालवण या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले . या परीक्षेत मिहीर मिलिंद गावकर, दीक्षा अनंत सावंत , दीक्षा विवेक मालंडकर, सानिका चंद्रकांत चोरगे, सायली संदीप मुणगेकर असे एकूण ५ विध्यार्थी बसले होते ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा १००% निकाल लागला. या परीक्षेत मिहीर मिलिंद गावकर हा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत ८ वा आला आहे. सदर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी १२००० प्रमाणे ४ वर्षासाठी ४८,००० /- शिष्यवृत्ती मिळणार आहे, या विद्यार्थ्यास प्रशालेचे शिक्षक एस. एच. कांबळे, डी . डी . सावंत, एम. पी. पवार, डी. डी. झांबरे, या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. प्रशालेने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वा. स. प्रभुदेसाई, उपाध्यक्ष सुभाष तळावडेकर, सचिव विलास मठकर, खजिनदार सदानंद वाघ, सर्व संस्था संचालक अभय प्रभुदेसाई, विजय कुवळेकर , सुभाष धुरी, ज्ञानदेव जाधव, रामचंद्र घाडीगावकर, नरेंद्र हाटले, नरहरी परुळेकर, रामचंद्र कामतेकर, तातोबा घाडीगावकर, घनःश्याम चव्हाण, मोहन घाडीगावकर, प्रशालेचे मुख्याध्यापक अ. म . वळंजू, सर्व शिक्षक, शिक्षेकर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!