28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 समारोपाच्या सायंकाळी मंचावर मान्यवरांची उपस्थिती..!

- Advertisement -
- Advertisement -

स्थानिक दांडीवासियांनी केला आमदार वैभव नाईक,मुख्याधिकारी संतोष जिरगे,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर ,देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, इव्हेंट तज्ञ प्रणय तेली , नेते बुवा तारी ,युवा नेतृत्व व जिल्हा बॅन्क संचालक सुशांत नाईक मान्यवरांचा सन्मान

मालवण | सुयोग पंडित : मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 समारोपाच्या सायंकाळच्या सोहळ्याला आमदार वैभव नाईक यांच्या सह , मालवण पि आय श्री ओटवणेकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, युवा नेते संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,जि प सदस्य हरी खोबरेकर, मच्छिमार नेते छोटू सावजी,माजी नगरसेवक अनुक्रमे मंदार केणी,पंकज सादये व युवा नेतृत्व सुशांत नाईक, शहर युवा नेते मंदार ओरसकर, पृथ्वीराज जोगी व स्थानिक आयोजन समितीचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते. देवगडच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचेही मंचावर आगमन झाले. यावेळी मुख्याधिकारी यांनी उपस्थित सर्वांना संबोधीत केले. या महोत्सवासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांना व आमदार वैभव नाईक यांना विशेष धन्यवाद दिले.

स्थानिक नियोजन समितीचे महेंद्र पराडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज,किल्ले सिंधुदुर्ग व श्री देव दांडेश्वर यांना वंदन केले. या महोत्सवासंदर्भात स्थानिक पर्यटन व्यावसायिक व सेवक यांच्या सेवेची माहिती सर्वांना करुन दिली. यावेळी त्यांनी आमदार वैभव नाईक , मुख्याधिकारी संतोष जिरगे व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर यांचे संधी दिल्याबद्दल आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

स्थानिक दांडीवासियांनी केला आमदार वैभव नाईक,मुख्याधिकारी संतोष जिरगे,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर ,देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, इव्हेंट तज्ञ प्रणय तेली , नेते बुवा तारी ,युवा नेतृत्व व जिल्हा बॅन्क संचालक सुशांत नाईक मान्यवरांचा सन्मान

मालवण | सुयोग पंडित : मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 समारोपाच्या सायंकाळच्या सोहळ्याला आमदार वैभव नाईक यांच्या सह , मालवण पि आय श्री ओटवणेकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, युवा नेते संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,जि प सदस्य हरी खोबरेकर, मच्छिमार नेते छोटू सावजी,माजी नगरसेवक अनुक्रमे मंदार केणी,पंकज सादये व युवा नेतृत्व सुशांत नाईक, शहर युवा नेते मंदार ओरसकर, पृथ्वीराज जोगी व स्थानिक आयोजन समितीचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते. देवगडच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचेही मंचावर आगमन झाले. यावेळी मुख्याधिकारी यांनी उपस्थित सर्वांना संबोधीत केले. या महोत्सवासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांना व आमदार वैभव नाईक यांना विशेष धन्यवाद दिले.

स्थानिक नियोजन समितीचे महेंद्र पराडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज,किल्ले सिंधुदुर्ग व श्री देव दांडेश्वर यांना वंदन केले. या महोत्सवासंदर्भात स्थानिक पर्यटन व्यावसायिक व सेवक यांच्या सेवेची माहिती सर्वांना करुन दिली. यावेळी त्यांनी आमदार वैभव नाईक , मुख्याधिकारी संतोष जिरगे व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर यांचे संधी दिल्याबद्दल आभार मानले.

error: Content is protected !!