23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कालेली सरपंच शिवसेनेच्या सानिका परब यांची बिनविरोध निवड..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत आणि शिवप्रेमी समाज सेविका सौ शिल्पा यतीन खोत यांनी केले विशेष अभिनंदन.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कालेली ग्रामपंचायत येथील माजी सरपंचांच्या नाट्यमय पक्षप्रवेश प्रकारानंतर, सरपंच पदी शिवसेनेच्या सौ सानिका परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कालेली सरपंच पदी थेट सरपंच शिवसेनेच्याच होत्या परंतु काही महीन्यांपूर्वी त्या दुसर्या पक्षात गेल्या. यानंतर कालेली गावातील ग्रामस्थांनी असंतोष प्रकट केला . कालेली गावामधे खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकासकामे मोठ्या प्रमाणात चालु होती परंतु माजी महिला सरपंचांच्या अचानक दुसर्या पक्षातील प्रवेशाने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.
यामुळे ग्रामसभा होऊन अविश्वास ठराव मांडण्यात आला.
नंतर नूतन सरपंच म्हणून शिवसेनेच्या सौ सानिका परब यांची बिनविरोध निवड करण्याचे आदेश आमदार वैभव नाईक यांनी दिले व ही निवड करण्यात आली असे सूत्रांकडून समजते.

यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी,शाखाप्रमुख दाजी पडकिल, शिवसेना विभाग प्रमुख रामा धुरी यांनी अभिनंदन केले
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीनेश परब, ग्रामपंचायत सदस्य सुनिल परब, ग्रामपंचायत सदस्य महेश कालेलकर, ग्रामपंचायत सदस्या आरोही चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या वर्षा घाडी, दीपमाला नाईक, दत्ताराम सावंत, इतर उपस्थित होते, यावेळी सरपंच पुन्हा शिवसेनेचाच बसणार हे स्पष्ट होते कालण पूर्ण बहुमत शिवसेनेचे होते.
नूतन सरपंच निवडीसाठी कृष्णा धुरी, बबन बोभाटे, रामा धुरी यांनी विशेष प्रयत्न केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत आणि शिवप्रेमी समाज सेविका सौ शिल्पा यतीन खोत यांनी केले विशेष अभिनंदन.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कालेली ग्रामपंचायत येथील माजी सरपंचांच्या नाट्यमय पक्षप्रवेश प्रकारानंतर, सरपंच पदी शिवसेनेच्या सौ सानिका परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कालेली सरपंच पदी थेट सरपंच शिवसेनेच्याच होत्या परंतु काही महीन्यांपूर्वी त्या दुसर्या पक्षात गेल्या. यानंतर कालेली गावातील ग्रामस्थांनी असंतोष प्रकट केला . कालेली गावामधे खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकासकामे मोठ्या प्रमाणात चालु होती परंतु माजी महिला सरपंचांच्या अचानक दुसर्या पक्षातील प्रवेशाने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.
यामुळे ग्रामसभा होऊन अविश्वास ठराव मांडण्यात आला.
नंतर नूतन सरपंच म्हणून शिवसेनेच्या सौ सानिका परब यांची बिनविरोध निवड करण्याचे आदेश आमदार वैभव नाईक यांनी दिले व ही निवड करण्यात आली असे सूत्रांकडून समजते.

यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी,शाखाप्रमुख दाजी पडकिल, शिवसेना विभाग प्रमुख रामा धुरी यांनी अभिनंदन केले
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीनेश परब, ग्रामपंचायत सदस्य सुनिल परब, ग्रामपंचायत सदस्य महेश कालेलकर, ग्रामपंचायत सदस्या आरोही चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या वर्षा घाडी, दीपमाला नाईक, दत्ताराम सावंत, इतर उपस्थित होते, यावेळी सरपंच पुन्हा शिवसेनेचाच बसणार हे स्पष्ट होते कालण पूर्ण बहुमत शिवसेनेचे होते.
नूतन सरपंच निवडीसाठी कृष्णा धुरी, बबन बोभाटे, रामा धुरी यांनी विशेष प्रयत्न केले.

error: Content is protected !!