चिंदर | विवेक परब : कधी कधी सुरणाला विचित्र आकाराचे, भले मोठे फूल लागते. या फुलाला एक प्रकारचा मंद पण ऊग्र वास असतो. सुरणाच्या या वासाने माशा आकर्षीत होतात. या माश्याच परागीकरणाचे काम करतात. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर काॅलेजचे निवृत्त प्राध्यापक व बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उदय बोडस यांच्या परसबागेत ‘दांडगोबा’ सुरणाचे फुल उमले त्यात श्री. गणपती बाप्पांच्याच छबीचा भास झाला.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -