24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

नावळे गावचे सुपुत्र प्रकाश गुरखे यांना व्यावसायिक क्षेत्रातील तर नापणे गांवच्या सुकन्या भक्ति कोकरे यांना क्रीडा क्षेत्रातील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर ; उद्या 1 मे दिवशी मुंबईत होणार पुरस्कार प्रदान.

- Advertisement -
- Advertisement -

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ वैभववाडी तालुक्याच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा.

वैभववाडी | नवलराज काळे : ऋणानुबंध सामाजिक संस्था यांच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर छत्रपती यशवंतराव होळकर यांची संयुक्त जयंती निमित्त गुंफण सोहळा 2022 आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ऋणानुबंध पुरस्कार 2022 प्रदान सोहळा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते होणार संपन्न होणार आहे.

या मध्ये वैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे सुपुत्र प्रकाश गुरखे यांना व्यवसायिक क्षेत्रातील ऋणानुबंध पुरस्कार तर नापणे गावच्या सुकन्या भक्ति कोकरे यांना क्रीडा क्षेत्रातील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांचा या सोहळ्यात उद्या सन्मान होणार असून या दोघांनी आपापल्या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची पोचपावती संस्थेने दिलेली आहे. या दोघांचेही ऑल इंडिया धनगर समाज महासंघ वैभववाडी व धनगर समाज बांधव यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ वैभववाडी तालुक्याच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा.

वैभववाडी | नवलराज काळे : ऋणानुबंध सामाजिक संस्था यांच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर छत्रपती यशवंतराव होळकर यांची संयुक्त जयंती निमित्त गुंफण सोहळा 2022 आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ऋणानुबंध पुरस्कार 2022 प्रदान सोहळा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते होणार संपन्न होणार आहे.

या मध्ये वैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे सुपुत्र प्रकाश गुरखे यांना व्यवसायिक क्षेत्रातील ऋणानुबंध पुरस्कार तर नापणे गावच्या सुकन्या भक्ति कोकरे यांना क्रीडा क्षेत्रातील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांचा या सोहळ्यात उद्या सन्मान होणार असून या दोघांनी आपापल्या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची पोचपावती संस्थेने दिलेली आहे. या दोघांचेही ऑल इंडिया धनगर समाज महासंघ वैभववाडी व धनगर समाज बांधव यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!