25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

वैभववाडी तालुक्यातील कमळ चषक क्रिकेट स्पर्धेची चार ठिकाणे घोषीत..!

- Advertisement -
- Advertisement -

भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांची माहिती.

वैभववाडी | नवलराज काळे : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यात चार ठिकाणी कमळ चषक २०२२ बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कोळपे, लोरे व कोकिसरे या जि. प. मतदार संघात तसेच वैभववाडी शहर या ठिकाणी होणार आहे अशी माहिती वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी दिली आहे.

कमळ चषक क्रिकेट स्पर्धेची रूपरेषा पुढीलप्रमाणे – कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात दिन. 10 ते 13 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा ओव्हरआर्म पध्दतीने होणार आहे. तिथवली येथील भालेकर मैदान या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी संतोष हरयाण 7756868230, साजीद काझी 9766225565, राजकिरण हरयाण 9967240049 यांच्याशी संपर्क साधावा.

लोरे जि. प. मतदार संघात दि. 12 व 13 एप्रिल रोजी ही स्पर्धा डे नाईटला संध्याकाळी 5 ते रात्री 12 या कालावधीत खेळविली जाणार आहे. अंडरआर्म( हॅन्ड लाॅक) पध्दतीने ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सांगुळवाडी पाटीलवाडी येथे होणार आहे.10 एप्रिल 2022 पर्यंत इच्छुक संघानी नाव नोंदणी करून घ्यायची आहे 11एप्रिल 2022 ला एकही संघ सामील करून घेतला जाणार नाही याची सर्व टिम ने काळजी घ्यावी,अधिक माहितीसाठी अक्षय पाटील 9689418286, कल्पेश रावराणे 8275495827 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकिसरे जि. प. मतदार संघात ही स्पर्धा दिनांक 14 ते 16 एप्रिल या कालावधीत संध्याकाळी 5 ते रात्री 12 या वेळेत खेळविली जाणार आहे. अंडरआर्म पध्दतीने ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा उंबर्डे येथील गांगेश्वर मैदान या ठिकाणी होणार आहे. अधिक माहितीसाठी किशोर दळवी 9421648429, बोबडे सर 7773915844, रज्जब रमदुल 8208545396, यांच्याशी संपर्क साधावा.

वाभवे – वैभववाडी शहर या ठिकाणी दि. 10 व 11 एप्रिल रोजी ही स्पर्धा डे नाईट संध्याकाळी 5 ते रात्री 12 या वेळेत होणार आहे. अंडरआर्म पध्दतीने ही स्पर्धा होणार आहे. येथील दुर्गामाता उत्सव चौक या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी संजय सावंत 8888404034, विवेक रावराणे 9975607575, रोहन रावराणे 9075637722, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नासीर काझी यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांची माहिती.

वैभववाडी | नवलराज काळे : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यात चार ठिकाणी कमळ चषक २०२२ बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कोळपे, लोरे व कोकिसरे या जि. प. मतदार संघात तसेच वैभववाडी शहर या ठिकाणी होणार आहे अशी माहिती वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी दिली आहे.

कमळ चषक क्रिकेट स्पर्धेची रूपरेषा पुढीलप्रमाणे - कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात दिन. 10 ते 13 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा ओव्हरआर्म पध्दतीने होणार आहे. तिथवली येथील भालेकर मैदान या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी संतोष हरयाण 7756868230, साजीद काझी 9766225565, राजकिरण हरयाण 9967240049 यांच्याशी संपर्क साधावा.

लोरे जि. प. मतदार संघात दि. 12 व 13 एप्रिल रोजी ही स्पर्धा डे नाईटला संध्याकाळी 5 ते रात्री 12 या कालावधीत खेळविली जाणार आहे. अंडरआर्म( हॅन्ड लाॅक) पध्दतीने ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सांगुळवाडी पाटीलवाडी येथे होणार आहे.10 एप्रिल 2022 पर्यंत इच्छुक संघानी नाव नोंदणी करून घ्यायची आहे 11एप्रिल 2022 ला एकही संघ सामील करून घेतला जाणार नाही याची सर्व टिम ने काळजी घ्यावी,अधिक माहितीसाठी अक्षय पाटील 9689418286, कल्पेश रावराणे 8275495827 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकिसरे जि. प. मतदार संघात ही स्पर्धा दिनांक 14 ते 16 एप्रिल या कालावधीत संध्याकाळी 5 ते रात्री 12 या वेळेत खेळविली जाणार आहे. अंडरआर्म पध्दतीने ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा उंबर्डे येथील गांगेश्वर मैदान या ठिकाणी होणार आहे. अधिक माहितीसाठी किशोर दळवी 9421648429, बोबडे सर 7773915844, रज्जब रमदुल 8208545396, यांच्याशी संपर्क साधावा.

वाभवे - वैभववाडी शहर या ठिकाणी दि. 10 व 11 एप्रिल रोजी ही स्पर्धा डे नाईट संध्याकाळी 5 ते रात्री 12 या वेळेत होणार आहे. अंडरआर्म पध्दतीने ही स्पर्धा होणार आहे. येथील दुर्गामाता उत्सव चौक या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी संजय सावंत 8888404034, विवेक रावराणे 9975607575, रोहन रावराणे 9075637722, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नासीर काझी यांनी केले आहे.

error: Content is protected !!