कणकवली | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे सायंकाळी सव्वा आठ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.
वैभववाडीत विजेचा कडकटाट व ढगांचा गडगडाट प्रचंड असल्याने वीज पुरवठासुद्धा खंडित झाला आहे.