वैभववाडी | नवलराज काळे : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. उंबर्डे या पतसंस्थेची चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची निवडणुक प्रक्रिया निवडणुक अधिकारी सौ.भोगले मॅडम यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली.
यामध्ये रज्जब रमदुल यांची चेअमरनपदी तर हबीब लांजेकर यांची व्हॉईस चेअमनपदी निवड करण्यात आली.

नूतन निवड झालेले चेअमन, व्हॉईसचेअरमन तसेच सर्व संचालक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.