१८ मार्च ऐतिहासिक घटना
सन १८५० साली हेनरी वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची सुरवात केली .
सन १९१९ साली रौलेत ॲक्ट पास करण्यात आला.
सन १९२२ साली महात्मा गांधी यांना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षाची शिक्षा देण्यात आली होती.
सन १९४४ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्मदेशामार्गे भारतात प्रवेश करून भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटीश सेनेचा पाडाव करून तिरंगा फडकाविला.
सन १९६५ साली अंतराळवीर अलेक्सी तिओनोवा अंतराळात पायी चालणारे पहिले व्यक्ती ठरले.
सन १९६९ साली रशियाने मानवरहित अवकाश यान ‘कॉसमॉस’ याला अवकाशात सोडले.
सन २००१ साली भारतीय सरोदवादक अमजद आली खान यांना ‘गंधर्व पुरस्कार’ देण्यात आला.