26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवणच्या मिडिया आघाडी प्रमुखपदी प्रफुल्ल देसाईंची निवड..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री प्रफुल्ल देसाई यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवणच्या मिडिया आघाडी प्रमुखपदी निवड करण्यात आली. पर्यटन मालवण महासंघाचे मालवण तालुका अध्यक्ष श्री.अविनाश सामंत यांनी ही निवड जाहीर केली. तालुका व शहरातील पर्यटन व्यवसायाची संघटनात्मक आणि साचेबद्ध आखणी करण्यासाठी ह्या आघाड्या कार्य करतील. पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवणच्या शहर व तालुक्यासाठीच्या विविध आघाड्या आज जाहीर झाल्या. श्री प्रफुल्ल देसाई यांच्या निवडीनंतर मालवणधील पत्रकार बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री प्रफुल्ल देसाई यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवणच्या मिडिया आघाडी प्रमुखपदी निवड करण्यात आली. पर्यटन मालवण महासंघाचे मालवण तालुका अध्यक्ष श्री.अविनाश सामंत यांनी ही निवड जाहीर केली. तालुका व शहरातील पर्यटन व्यवसायाची संघटनात्मक आणि साचेबद्ध आखणी करण्यासाठी ह्या आघाड्या कार्य करतील. पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवणच्या शहर व तालुक्यासाठीच्या विविध आघाड्या आज जाहीर झाल्या. श्री प्रफुल्ल देसाई यांच्या निवडीनंतर मालवणधील पत्रकार बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!