26.7 C
Mālvan
Sunday, October 20, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

माजी खासदार निलेश राणे यांचा हस्ते मसदे चुनवरेत रस्त्याचे भूमिपूजन

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसदे चुनवरे बौद्धवाडी ते स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन माजी खासदार निलेश राणे यांचा हस्ते करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या जनसुविधा निधीमधून सदर कामास मंजुरी मिळाली होती .

या वेळी विरण चूनवरे रस्ता, चूनवरे शेत पाट बंधारा या विकास कामांची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणी नुसार सदर विकासकामे सुद्धा आपण लवकर पूर्ण करू अशी ग्वाही यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी दिली.

यावेळी सरपंच सौ श्रेया परब, उपसरपंच कलाधर कुशे , जि प माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, उप सभापती राजू परुळेकर , जिल्हा बँक सदस्य बाबा परब, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई , राकेश परब, अभिजित परब, ग्राम. सदस्या शमिका वाडकर अनिल जाधव, पोलीस पाटील महेश परब, पंकज परब, भाऊ पांजरी , बाबू वाडकर, दादा परब, शंकर बागवे , नंदू परब, दामोदर परब, धोंडी परब, भगवान परब, राजू परब, मंगेश परब, प्रकाश जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसदे चुनवरे बौद्धवाडी ते स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन माजी खासदार निलेश राणे यांचा हस्ते करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या जनसुविधा निधीमधून सदर कामास मंजुरी मिळाली होती .

या वेळी विरण चूनवरे रस्ता, चूनवरे शेत पाट बंधारा या विकास कामांची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणी नुसार सदर विकासकामे सुद्धा आपण लवकर पूर्ण करू अशी ग्वाही यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी दिली.

यावेळी सरपंच सौ श्रेया परब, उपसरपंच कलाधर कुशे , जि प माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, उप सभापती राजू परुळेकर , जिल्हा बँक सदस्य बाबा परब, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई , राकेश परब, अभिजित परब, ग्राम. सदस्या शमिका वाडकर अनिल जाधव, पोलीस पाटील महेश परब, पंकज परब, भाऊ पांजरी , बाबू वाडकर, दादा परब, शंकर बागवे , नंदू परब, दामोदर परब, धोंडी परब, भगवान परब, राजू परब, मंगेश परब, प्रकाश जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!