29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आभाळमाया गृपने पुनश्च सिध्द केली रक्तदानाने सामाजिक आभाळमाया.

- Advertisement -
- Advertisement -

कै. डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ६५ जणांनी केले रक्तदान.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ , आभाळमाया गृप , DLLE आणि NSS विभाग यांचा सामुहीक उपक्रम.
चौके | अमोल गोसावी : कै.डॉ.दादासाहेब वराडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त, “कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ” DLLE आणि NSS विभाग आणि ‘आभाळमाया’ गृप यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले.

या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी माजी वित्त व बांधकाम सभापती आणि विद्यमान स्थायी समिती सदस्य श्री.संतोष साटविलकर साहेब, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, बापू वराडकर, सचिव श्रीमती विजयश्री देसाई , संस्थेचे सचिव व आभाळमाया ग्रुपचे मार्गदर्शक श्री.सुनील नाईक, तिरवडे गावचे सरपंच श्री. विहंग गावडे , जेष्ठ समाजसेवक शेखर पेणकर, सरकारी वकील श्री.हृदयनाथ चव्हाण, सिनिअर कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी सदस्य ऍड. प्रदीप मीठबांवकर, सदस्य श्री.हेमंत माळकर, ग्रामसेवक श्री.प्रकाश सरमळकर, संस्थेचे जेष्ठ शिक्षक श्री.संजय नाईक सर, ग्रामपंचायत सदस्य श्री. गणेश रमेश वाईरकर, उपस्थित होते.

सदर रक्तदान शिबिरास सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री.व्हिक्टर डॉन्टस , बीडीओ श्री.जयेंद्र जाधव, मंडळ अधिकारी पेंडूर उमेश राठोड , स्मिता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या सर्वेसर्वा आणि वराडकर हायस्कुलच्या सिनिअर कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी सदस्या सौ.श्रद्धा नाईक पंचायत समिती सदस्य श्री.विनोद आळवे, राज्य शुल्क विभागाचे अधिकारी श्री.जगन चव्हाण, लोकमान्य सोसायटी कट्टा शाखा व्यवस्थापक श्री.आनंद वालावलकर, समाजसेवक श्री.अनिल चव्हाण, जेष्ठ नेते राजन माणगावकर, माजी कट्टा उपसरपंच श्री.मकरंद सावंत, डॉ.प्रथेमश वालावलकर, समाजसेवक श्री.विद्याधर चिंदरकर, जी.एच. फिटनेसचे मालक श्री.गौरव हिर्लेकर, पोलीस नाईक श्री.नितीन शेट्ये, उद्योजक समिरजी रावले, उद्योजक प्रवीणजी मीठबावकर, समाजसेवक सुहास कुबल, उद्योजक मंदार मठकर, श्री.कमलेश चव्हाण यांनी भेट देउन शुभेच्छा दिल्या आणि उपक्रमाचे कौतुक केले.

रक्तदान शिबीराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आभाळमाया ग्रुपचे संस्थापक श्री.राकेश डगरे, सदस्य रामचंद्र आंबेरकर, अमित चव्हाण, युवराज ढोलम, अवधूत डगरे, शुभम मसुरेकर, प्रणित चव्हाण, बापू चव्हाण, भाई वेंगुर्लेकर, प्राचार्य श्री.जमदाडे सर, पालव मॅडम, NSS लीडर तेजस म्हाडगुत, DLLE लीडर तातराज चिंदरकर, महिला NSS लीडर संजना गावडे, महिला DLLE लीडर भक्ती परब, शिपाई संदेश वाईरकर, तसेच NSS आणि DLLE चे सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कै. डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ६५ जणांनी केले रक्तदान.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ , आभाळमाया गृप , DLLE आणि NSS विभाग यांचा सामुहीक उपक्रम.
चौके | अमोल गोसावी : कै.डॉ.दादासाहेब वराडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त, "कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ" DLLE आणि NSS विभाग आणि 'आभाळमाया' गृप यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले.

या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी माजी वित्त व बांधकाम सभापती आणि विद्यमान स्थायी समिती सदस्य श्री.संतोष साटविलकर साहेब, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, बापू वराडकर, सचिव श्रीमती विजयश्री देसाई , संस्थेचे सचिव व आभाळमाया ग्रुपचे मार्गदर्शक श्री.सुनील नाईक, तिरवडे गावचे सरपंच श्री. विहंग गावडे , जेष्ठ समाजसेवक शेखर पेणकर, सरकारी वकील श्री.हृदयनाथ चव्हाण, सिनिअर कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी सदस्य ऍड. प्रदीप मीठबांवकर, सदस्य श्री.हेमंत माळकर, ग्रामसेवक श्री.प्रकाश सरमळकर, संस्थेचे जेष्ठ शिक्षक श्री.संजय नाईक सर, ग्रामपंचायत सदस्य श्री. गणेश रमेश वाईरकर, उपस्थित होते.

सदर रक्तदान शिबिरास सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री.व्हिक्टर डॉन्टस , बीडीओ श्री.जयेंद्र जाधव, मंडळ अधिकारी पेंडूर उमेश राठोड , स्मिता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या सर्वेसर्वा आणि वराडकर हायस्कुलच्या सिनिअर कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी सदस्या सौ.श्रद्धा नाईक पंचायत समिती सदस्य श्री.विनोद आळवे, राज्य शुल्क विभागाचे अधिकारी श्री.जगन चव्हाण, लोकमान्य सोसायटी कट्टा शाखा व्यवस्थापक श्री.आनंद वालावलकर, समाजसेवक श्री.अनिल चव्हाण, जेष्ठ नेते राजन माणगावकर, माजी कट्टा उपसरपंच श्री.मकरंद सावंत, डॉ.प्रथेमश वालावलकर, समाजसेवक श्री.विद्याधर चिंदरकर, जी.एच. फिटनेसचे मालक श्री.गौरव हिर्लेकर, पोलीस नाईक श्री.नितीन शेट्ये, उद्योजक समिरजी रावले, उद्योजक प्रवीणजी मीठबावकर, समाजसेवक सुहास कुबल, उद्योजक मंदार मठकर, श्री.कमलेश चव्हाण यांनी भेट देउन शुभेच्छा दिल्या आणि उपक्रमाचे कौतुक केले.

रक्तदान शिबीराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आभाळमाया ग्रुपचे संस्थापक श्री.राकेश डगरे, सदस्य रामचंद्र आंबेरकर, अमित चव्हाण, युवराज ढोलम, अवधूत डगरे, शुभम मसुरेकर, प्रणित चव्हाण, बापू चव्हाण, भाई वेंगुर्लेकर, प्राचार्य श्री.जमदाडे सर, पालव मॅडम, NSS लीडर तेजस म्हाडगुत, DLLE लीडर तातराज चिंदरकर, महिला NSS लीडर संजना गावडे, महिला DLLE लीडर भक्ती परब, शिपाई संदेश वाईरकर, तसेच NSS आणि DLLE चे सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!