25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

महान येथील पाककला स्पर्धेत सौ.मयुरी शिंदे प्रथम.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : पूर्ण प्राथमिक शाळा, महान येथे जागतिक महीला दिन साजरा करण्यात आला. महीलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. रवा पदार्थापासुन बनविलेली पाककृती विशेष आर्कषणाचा भाग ठरला.

पाक कला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम सौ.मयुरी महेश शिंदे (रवा गुलाब जाम), द्वितीय सौ.सुहानी सुहास साळुंखे(रवा बर्फी),तृतीत सौ.निता निलेशचव्हाण(लवंगलतिका). यावेळी सरपंच-महानकर मॅडम, उपसरपंच,-सुहास साळुंखे, केंद्र प्रमुख शेख सर, मदन घाडी (शिक्षण तज्ञ,शाळाव्यवस्थापन समिती),सर्व पालक,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तोरसकर मॅडम, मुख्याध्यापक पेडणेकर मॅडम, प्रभू मॅडम, सोनू शिंदे, प्रियांका गावडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका पेडणेकर मॅडम या प्रशालेत राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.
यासर्वांना विशेष मार्गदर्शन महान गावचे उपसरपंच श्री.सुहास साळुंखे यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : पूर्ण प्राथमिक शाळा, महान येथे जागतिक महीला दिन साजरा करण्यात आला. महीलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. रवा पदार्थापासुन बनविलेली पाककृती विशेष आर्कषणाचा भाग ठरला.

पाक कला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम सौ.मयुरी महेश शिंदे (रवा गुलाब जाम), द्वितीय सौ.सुहानी सुहास साळुंखे(रवा बर्फी),तृतीत सौ.निता निलेशचव्हाण(लवंगलतिका). यावेळी सरपंच-महानकर मॅडम, उपसरपंच,-सुहास साळुंखे, केंद्र प्रमुख शेख सर, मदन घाडी (शिक्षण तज्ञ,शाळाव्यवस्थापन समिती),सर्व पालक,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तोरसकर मॅडम, मुख्याध्यापक पेडणेकर मॅडम, प्रभू मॅडम, सोनू शिंदे, प्रियांका गावडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका पेडणेकर मॅडम या प्रशालेत राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.
यासर्वांना विशेष मार्गदर्शन महान गावचे उपसरपंच श्री.सुहास साळुंखे यांनी केले.

error: Content is protected !!