31.3 C
Mālvan
Sunday, April 27, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250426-WA0000

मालवण मधील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

- Advertisement -
- Advertisement -

एमएसपीएम मेडीकल कॉलेज आणि गणेश कुशे , ममता वराडकर यांचे आयोजन

चिंदर / विवेक परब : एमएसपीएम मेडीकल कॉलेज पडवे – सिंधुदुर्ग आणि माजी नगरसेवक गणेश कुशे , माजी नगरसेविका ममता वराडकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . या शिबिराचा ९० जणांनी लाभ घेतला .

ग्रामीण रुग्णालय नजीक विद्याधर निवास येथे सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, प्रसूतीशास्त्र आणि स्त्री रोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, अस्थीरोग तपासणी, आहारतज्ञ सल्ला आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या . या शिबिरात ९० जणांनी तपासणी केली . यावेळी माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेविका ममता वराडकर, एमएसपीएम हॉस्पिटलचे अरविंद कुडतरकर यांच्यासह सर्व डॉक्टर्स, राजेश कुशे, निकीत वराडकर, विजय केनवडेकर , गार्गी कुशे, ललित चव्हाण आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर , मोहन वराडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी शिबिराला भेट दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

एमएसपीएम मेडीकल कॉलेज आणि गणेश कुशे , ममता वराडकर यांचे आयोजन

चिंदर / विवेक परब : एमएसपीएम मेडीकल कॉलेज पडवे - सिंधुदुर्ग आणि माजी नगरसेवक गणेश कुशे , माजी नगरसेविका ममता वराडकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . या शिबिराचा ९० जणांनी लाभ घेतला .

ग्रामीण रुग्णालय नजीक विद्याधर निवास येथे सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, प्रसूतीशास्त्र आणि स्त्री रोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, अस्थीरोग तपासणी, आहारतज्ञ सल्ला आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या . या शिबिरात ९० जणांनी तपासणी केली . यावेळी माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेविका ममता वराडकर, एमएसपीएम हॉस्पिटलचे अरविंद कुडतरकर यांच्यासह सर्व डॉक्टर्स, राजेश कुशे, निकीत वराडकर, विजय केनवडेकर , गार्गी कुशे, ललित चव्हाण आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर , मोहन वराडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी शिबिराला भेट दिली.

error: Content is protected !!