26 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

तिरवडे, नांदोस, वराड येथे कोरोना योद्ध्यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
पोईप |ओंकार चव्हाण : तिरवडे, नांदोस, वराड येथे शिवसेनेच्या वतीने कोविड  काळात चांगली कामगिरी केलेल्या आशासेविका, डॉकटर ,नर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पोलीस पाटील, वायरमन  यांचा कोरोना योद्धा म्हणून आज सत्कार करण्यात आला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन या कोरोना योद्ध्यांना गौरविण्यात आले. 
        तिरवडे येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, बाळ महाभोज, विभाग प्रमुख विजय पालव, उप विभागप्रमुख भाऊ चव्हाण,  पंकज वर्दम, बाबू टेंबुलकर,उपसरपंच विकास गावडे, जे. के. गावडे, प्रकाश गावडे, समीर मेस्त्री, अर्जुन गावडे, विराज गावडे, भूषण परब, दयानंद गावडे, लक्ष्मी जामसंडेकर, ज्योती फाले,
       नांदोस येथे उपसरपंच दीपक शिंपी, हेमंत माळकर, चव्हाण गुरुजी, विजय गावडे, बाबल नांदोसकर, विकी चव्हाण, सोमनाथ माळकर, शेखर रेवडेकर, बाबू बिबवणेकर, दिलीप अंजनकर, अनिल कदम, सुभाष ठोंबरे, 
       वराड येथे पंचायत समिती सदस्य विनोद आळवे,  मनोहर मालंडकर, प्रदीप सावंत, हरिश्चंद्र परब, पांडुरंग वराडकर, किशोर भगत, प्रकाश म्हाडगूत, अशोक परब, प्रथमेश वालावलकर आदी उपस्थित होते.
ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पोईप |ओंकार चव्हाण : तिरवडे, नांदोस, वराड येथे शिवसेनेच्या वतीने कोविड  काळात चांगली कामगिरी केलेल्या आशासेविका, डॉकटर ,नर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पोलीस पाटील, वायरमन  यांचा कोरोना योद्धा म्हणून आज सत्कार करण्यात आला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन या कोरोना योद्ध्यांना गौरविण्यात आले. 
        तिरवडे येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, बाळ महाभोज, विभाग प्रमुख विजय पालव, उप विभागप्रमुख भाऊ चव्हाण,  पंकज वर्दम, बाबू टेंबुलकर,उपसरपंच विकास गावडे, जे. के. गावडे, प्रकाश गावडे, समीर मेस्त्री, अर्जुन गावडे, विराज गावडे, भूषण परब, दयानंद गावडे, लक्ष्मी जामसंडेकर, ज्योती फाले,
       नांदोस येथे उपसरपंच दीपक शिंपी, हेमंत माळकर, चव्हाण गुरुजी, विजय गावडे, बाबल नांदोसकर, विकी चव्हाण, सोमनाथ माळकर, शेखर रेवडेकर, बाबू बिबवणेकर, दिलीप अंजनकर, अनिल कदम, सुभाष ठोंबरे, 
       वराड येथे पंचायत समिती सदस्य विनोद आळवे,  मनोहर मालंडकर, प्रदीप सावंत, हरिश्चंद्र परब, पांडुरंग वराडकर, किशोर भगत, प्रकाश म्हाडगूत, अशोक परब, प्रथमेश वालावलकर आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!