26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मुणगे गांवच्या भगवती हायस्कूल मैदानावर २६ फेब्रुवारी रोजी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ‘पवन स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि श्री भगवती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस मुणगे, तालुका देवगड’ यांच्यावतीने श्री भगवती हायस्कूल मैदान येथे २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण तसेच आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण आणि अथलेटिक्स याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या वेळी आंतरराष्ट्रीय एथलेट प्रशांत सारंग, डॉक्टर सुनील आठवले, डॉक्टर मनोज सारंग, अनिकेत पाटील आदी मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकानी (8275317197) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : 'पवन स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि श्री भगवती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस मुणगे, तालुका देवगड' यांच्यावतीने श्री भगवती हायस्कूल मैदान येथे २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण तसेच आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण आणि अथलेटिक्स याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या वेळी आंतरराष्ट्रीय एथलेट प्रशांत सारंग, डॉक्टर सुनील आठवले, डॉक्टर मनोज सारंग, अनिकेत पाटील आदी मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकानी (8275317197) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!