26 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

पोईप व कट्टा प्रभागातील विविध स्पर्धेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थाचा व शिक्षकांचा गुणगौरव सोहळा कट्टा शाळा नं १ येथे संपन्न होत आहे.

- Advertisement -
- Advertisement -

पोईप | ओंकार चव्हाण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मालवणच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाय्रा शिक्षकांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हा पोईप व कट्टा प्रभाग संयुक्त असा कट्टा शाळा नं 1 या प्रशालेत शनिवार दिनांक 14आॅगस्ट 2021 रोजी सकाळी 11वा घेण्यात येणार आहे तरी पोईप व कट्टा प्रभागात ज्या विद्यार्थ्याचे क्रमाक आले आहे आणि या दोन्हि प्रभागातील शिक्षक वर्गानी चांगले काम केलेल्या शिक्षकानी यावेळी उपस्थित राहावे असेअध्यक्ष-श्री.परमानंद वेंगुर्लेकर, सचिव-श्री.नवनाथ भोळे व स्पर्धा प्रायोजक-श्रीकृष्ण सावंत यांनी आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पोईप | ओंकार चव्हाण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मालवणच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाय्रा शिक्षकांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हा पोईप व कट्टा प्रभाग संयुक्त असा कट्टा शाळा नं 1 या प्रशालेत शनिवार दिनांक 14आॅगस्ट 2021 रोजी सकाळी 11वा घेण्यात येणार आहे तरी पोईप व कट्टा प्रभागात ज्या विद्यार्थ्याचे क्रमाक आले आहे आणि या दोन्हि प्रभागातील शिक्षक वर्गानी चांगले काम केलेल्या शिक्षकानी यावेळी उपस्थित राहावे असेअध्यक्ष-श्री.परमानंद वेंगुर्लेकर, सचिव-श्री.नवनाथ भोळे व स्पर्धा प्रायोजक-श्रीकृष्ण सावंत यांनी आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!