27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

शिवतेज सेवा संस्थेच्या शिवजयंती औचित्याच्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ संपन्न..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा |राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्याच्या ‘शिवतेज सेवा संस्थेच्या’ माध्यमातून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला . ॲड.सुहास सावंत यांनी शिवविचारांवर मार्गदर्शन केले . संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचा परितोषिक वितरण समारंभ नुकताच करण्यात आला. सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : चित्रकला स्पर्धा प्राथमिक गट ( पहिलो ते चौथी ) प्रथम क्रमांक कैवल्य बांदा : शिवजन्मोत्सव , बाल शिवाजीला तलवार भेट देताना जिजाऊमाता , असा साकारलेला जिवंत देखावा . मिशाळ , द्वितीय क्रमांक निल वांदकर , तृतीय क्रमांक श्रेया राठोड , लक्षवेधी निधी मंजिलकर . माध्यमिक गट ( पाचवी ते आठवी ) प्रथम क्रमांक सिमरन तेंडोलकर , द्वितीय क्रमांक नंदिनी चव्हाण , तृतीय क्रमांक – अरविंद भांगले , लक्षवेधी अधिराज गवळे , खुला गट प्रथम क्रमांक आया मेस्त्री , द्वितीय क्रमांक तन्वी कुडव , तृतीय क्रमांक मिनाक्षी वसंतलाल गुप्ता , लक्षवेधी विजेता भरत आईर . वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गट ( पहिली ते चौथी ) प्रथम क्रमांक नैतिक • निलेश मोरजकर , द्वितीय क्रमांक निल नितीन बांदेकर , तृतीय क्रमांक सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर . माध्यमिक गट ( पाचवी ते आठवी ) , प्रथम क्रमांक • किमया संतोष परब , द्वितीय क्रमांक अथर्व नारायण नेमळेकर , तृतीय क्रमांक प्रज्ञा तुषार मोयें . खुला गट प्रथम क्रमांक रीना मोरजकर , द्वितीय क्रमांक- अंजली गोविंद सावंत , तृतीय क्रमांक गीता गणेश गर्दे . रांगोळी स्पर्धा प्राथमिक गट ( पहिली ते चौथी ) , प्रथम क्रमांक : – चिन्मयी सूर्यकांत चव्हाण , द्वितीय क्रमांक दुर्वा तानेश्वर गवस , तृतीय क्रमांक कनिष्का राजन केणी , उत्तेजनार्थ आर्या प्रशांत मुळीक , ललिता वसंत चव्हाण , खुला गट प्रथम क्रमांक : अश्विनी सिद्धेश कदम , द्वितीय क्रमांक : – अश्विता अजय आरोसकर , तृतीय क्रमांक : – आचल अजय आरोसकर , उत्तेजनार्थ : – पियुष अमोल गाड . पोवाडा स्पर्धा प्राथमिक गट ( पहिली ते चौथी ) – प्रथम क्रमांक : अथर्व यशवंत सावंत , द्वितीय क्रमांक • नील नितीन बांदकर , तृतीय क्रमांक अस्मि अभिजित देसाई , माध्यमिक गट ( पाचवी ते आठवी ) प्रथम क्रमांक प्राची मनोहर गवस , द्वितीय क्रमांक सुरेखा बाबुराव पिंगळे , तृतीय क्रमांक ( विभागून ) : आर्या रवींद्रनाथ काळे व दुर्वा तानेश्वर गवस , खुला गट प्रथम क्रमांक एकता एकनाथ शिंदे , द्वितीय क्रमांक : – गौरी नितीन बांदेकर तृतीय क्रमांक : – अंजली गोविंद सावंत , वेशभूषा स्पर्धा प्राथमिक गट ( पहिली ते चौथी ) , प्रथम क्रमांक – नैतिक निलेश मोरजकर , द्वितीय क्रमांक • आदित्य जयंत महाबळ , तृतीय क्रमांक – वैभवी सुभाष धुरी माध्यमिक गट ( पाचवी ते आठवी ) , प्रथम क्रमांक संस्कार महेश शिरोडकर , द्वितीय क्रमांक दर्शिल वसंत राऊळ , तृतीय क्रमांक सान्वी सागर राऊळ . खुला गट प्रथम क्रमांक रीना मोरजकर , द्वितीय क्रमांक आचल अजय आरोसकर , तृतीय क्रमांक आर्यन मंगेश सावंत , स्पर्धाचे परीक्षण चित्रकार एस . बी . पोलाजी , मनाली देसाई , प्रकाश तेंडोलकर , गुरुनाथ नावेंकर , रमेश पोवार, विशाखा पालव , दीक्षा नाईक , स्वाती पाटील , चंदन गोसावी , मुकुंद परब , अरुण सुतार , डॉ . एन . डी . कावेंकर , राहुल परब , विजेंद्र मांजरेकर यांनी काम पाहिले . स्नेहा केसरकर व जे डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले . यावेळी अध्यक्ष विठ्ठल सावंत, उपाध्यक्ष तेजस परब , सचिव अनुज बांदेकर , खजिनदार भूषण सावंत , निलेश मोरजकर , लक्ष्मण कलंगुटकर , संतोष मंजिलकर, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा |राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्याच्या 'शिवतेज सेवा संस्थेच्या' माध्यमातून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला . ॲड.सुहास सावंत यांनी शिवविचारांवर मार्गदर्शन केले . संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचा परितोषिक वितरण समारंभ नुकताच करण्यात आला. सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : चित्रकला स्पर्धा प्राथमिक गट ( पहिलो ते चौथी ) प्रथम क्रमांक कैवल्य बांदा : शिवजन्मोत्सव , बाल शिवाजीला तलवार भेट देताना जिजाऊमाता , असा साकारलेला जिवंत देखावा . मिशाळ , द्वितीय क्रमांक निल वांदकर , तृतीय क्रमांक श्रेया राठोड , लक्षवेधी निधी मंजिलकर . माध्यमिक गट ( पाचवी ते आठवी ) प्रथम क्रमांक सिमरन तेंडोलकर , द्वितीय क्रमांक नंदिनी चव्हाण , तृतीय क्रमांक - अरविंद भांगले , लक्षवेधी अधिराज गवळे , खुला गट प्रथम क्रमांक आया मेस्त्री , द्वितीय क्रमांक तन्वी कुडव , तृतीय क्रमांक मिनाक्षी वसंतलाल गुप्ता , लक्षवेधी विजेता भरत आईर . वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गट ( पहिली ते चौथी ) प्रथम क्रमांक नैतिक • निलेश मोरजकर , द्वितीय क्रमांक निल नितीन बांदेकर , तृतीय क्रमांक सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर . माध्यमिक गट ( पाचवी ते आठवी ) , प्रथम क्रमांक • किमया संतोष परब , द्वितीय क्रमांक अथर्व नारायण नेमळेकर , तृतीय क्रमांक प्रज्ञा तुषार मोयें . खुला गट प्रथम क्रमांक रीना मोरजकर , द्वितीय क्रमांक- अंजली गोविंद सावंत , तृतीय क्रमांक गीता गणेश गर्दे . रांगोळी स्पर्धा प्राथमिक गट ( पहिली ते चौथी ) , प्रथम क्रमांक : - चिन्मयी सूर्यकांत चव्हाण , द्वितीय क्रमांक दुर्वा तानेश्वर गवस , तृतीय क्रमांक कनिष्का राजन केणी , उत्तेजनार्थ आर्या प्रशांत मुळीक , ललिता वसंत चव्हाण , खुला गट प्रथम क्रमांक : अश्विनी सिद्धेश कदम , द्वितीय क्रमांक : - अश्विता अजय आरोसकर , तृतीय क्रमांक : - आचल अजय आरोसकर , उत्तेजनार्थ : - पियुष अमोल गाड . पोवाडा स्पर्धा प्राथमिक गट ( पहिली ते चौथी ) - प्रथम क्रमांक : अथर्व यशवंत सावंत , द्वितीय क्रमांक • नील नितीन बांदकर , तृतीय क्रमांक अस्मि अभिजित देसाई , माध्यमिक गट ( पाचवी ते आठवी ) प्रथम क्रमांक प्राची मनोहर गवस , द्वितीय क्रमांक सुरेखा बाबुराव पिंगळे , तृतीय क्रमांक ( विभागून ) : आर्या रवींद्रनाथ काळे व दुर्वा तानेश्वर गवस , खुला गट प्रथम क्रमांक एकता एकनाथ शिंदे , द्वितीय क्रमांक : - गौरी नितीन बांदेकर तृतीय क्रमांक : - अंजली गोविंद सावंत , वेशभूषा स्पर्धा प्राथमिक गट ( पहिली ते चौथी ) , प्रथम क्रमांक - नैतिक निलेश मोरजकर , द्वितीय क्रमांक • आदित्य जयंत महाबळ , तृतीय क्रमांक - वैभवी सुभाष धुरी माध्यमिक गट ( पाचवी ते आठवी ) , प्रथम क्रमांक संस्कार महेश शिरोडकर , द्वितीय क्रमांक दर्शिल वसंत राऊळ , तृतीय क्रमांक सान्वी सागर राऊळ . खुला गट प्रथम क्रमांक रीना मोरजकर , द्वितीय क्रमांक आचल अजय आरोसकर , तृतीय क्रमांक आर्यन मंगेश सावंत , स्पर्धाचे परीक्षण चित्रकार एस . बी . पोलाजी , मनाली देसाई , प्रकाश तेंडोलकर , गुरुनाथ नावेंकर , रमेश पोवार, विशाखा पालव , दीक्षा नाईक , स्वाती पाटील , चंदन गोसावी , मुकुंद परब , अरुण सुतार , डॉ . एन . डी . कावेंकर , राहुल परब , विजेंद्र मांजरेकर यांनी काम पाहिले . स्नेहा केसरकर व जे डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले . यावेळी अध्यक्ष विठ्ठल सावंत, उपाध्यक्ष तेजस परब , सचिव अनुज बांदेकर , खजिनदार भूषण सावंत , निलेश मोरजकर , लक्ष्मण कलंगुटकर , संतोष मंजिलकर, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते .

error: Content is protected !!