23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कालावल ते चिंदरचा रस्ता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागांत किंवा लोकप्रतिनिधींच्या उदार काळजांत ‘कालवाकालव’ कधी होईल…? (विशेष लक्षवेधी!)

- Advertisement -
- Advertisement -

कालावल पुल ते जत्रेचा वड चिंदर रस्ता बनला आहे अपघातातून जीवीतहानीचा राजमार्ग….!

चिंदर |‍विवेक परब (विशेष लक्षवेधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या अधिपत्याखाली असलेला आचरा मालवण रोड वरील चिंदर जत्रेचा वड ते कालावली पुल हा रस्ता गेले अनेक महिने खड्डेमय बनलेला आहे. रस्त्याने येता जाताना वाहन चालकांना व पादचार्यांनादेखील त्यांचा जीव मुठीत धरुन इथून ये जा करावी लागत आहे.
खड्यात रस्ता कि रस्त्यावर खड्डे हे ही समजत नाही आहे. दिवसभरात होणाऱ्या हजारो वाहनांची ये-जा पाहता अपघात होऊन जिवीतहानीची वाट सा.बां. विभाग व लोक प्रतिनिधी पाहत आहेत काय? असा प्रश्न वाहन चालक व जन सामान्यांतून विचारला जातोय.

त्यामुळे ‘कालावल ते चिंदरचा रस्ता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागांत ‘कालवाकालव’ नेमकी कधी होईल…’ याचा विचार करत कुढत ये जा करणे इतकेच सध्या सर्वसामान्यांना शक्य आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कालावल पुल ते जत्रेचा वड चिंदर रस्ता बनला आहे अपघातातून जीवीतहानीचा राजमार्ग....!

चिंदर |‍विवेक परब (विशेष लक्षवेधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या अधिपत्याखाली असलेला आचरा मालवण रोड वरील चिंदर जत्रेचा वड ते कालावली पुल हा रस्ता गेले अनेक महिने खड्डेमय बनलेला आहे. रस्त्याने येता जाताना वाहन चालकांना व पादचार्यांनादेखील त्यांचा जीव मुठीत धरुन इथून ये जा करावी लागत आहे.
खड्यात रस्ता कि रस्त्यावर खड्डे हे ही समजत नाही आहे. दिवसभरात होणाऱ्या हजारो वाहनांची ये-जा पाहता अपघात होऊन जिवीतहानीची वाट सा.बां. विभाग व लोक प्रतिनिधी पाहत आहेत काय? असा प्रश्न वाहन चालक व जन सामान्यांतून विचारला जातोय.

त्यामुळे 'कालावल ते चिंदरचा रस्ता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागांत 'कालवाकालव' नेमकी कधी होईल…' याचा विचार करत कुढत ये जा करणे इतकेच सध्या सर्वसामान्यांना शक्य आहे.

error: Content is protected !!