25.9 C
Mālvan
Sunday, October 20, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

आज मालवणात चौकचार मंदिर दांडी येथेआधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याच्या शिबीराचे आयोजन..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | विनीत मंडलिक : मालवण शहरातील प्रभाग क्रमांक
8 मधील सर्व नागरिक तसेच मालवण वायरी , दांडी व आजूबाजूच्या परिसरांतील सर्व नागरिकांसाठी आज बुधवार दिनांक 16 फेब्रुवारीला ‘चौकचार मंदिर,दांडी’ येथे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे .
या साठी नगरसेविका सेजल परब नगर सेविका तृप्ती मयेकर नगरसेवक पंकज सादये यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – संमेश परब : 9422552128 आणि तपस्वी मयेकर 9404598281 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आधार लिंक करण्यासाठी पोस्ट फी फक्त 50 रु मात्र सोबत १)आधार कार्ड
२ )जो नंबर लिंक करणार तो मोबाईल फोन आणणे आवश्यक आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | विनीत मंडलिक : मालवण शहरातील प्रभाग क्रमांक
8 मधील सर्व नागरिक तसेच मालवण वायरी , दांडी व आजूबाजूच्या परिसरांतील सर्व नागरिकांसाठी आज बुधवार दिनांक 16 फेब्रुवारीला 'चौकचार मंदिर,दांडी' येथे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे .
या साठी नगरसेविका सेजल परब नगर सेविका तृप्ती मयेकर नगरसेवक पंकज सादये यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - संमेश परब : 9422552128 आणि तपस्वी मयेकर 9404598281 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आधार लिंक करण्यासाठी पोस्ट फी फक्त 50 रु मात्र सोबत १)आधार कार्ड
२ )जो नंबर लिंक करणार तो मोबाईल फोन आणणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!