ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा पोस्ट ऑफिसचे ( S. O. ) नवीन जागेत स्थलांतर.

आचरा पोस्ट ऑफिसचे ( S. O. ) नवीन जागेत स्थलांतर.

प्रकाशन: 04 Jun 2024 11:22 AM
वाचन संख्या 310

आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पोस्ट ऑफिसचे ( S. O. ) नुकतेच नवीन जागेत स्थलांतर झाले आहे. बॅन्क ऑफ महाराष्ट्रच्या नजिकच्या इमारतीत पोस्ट ऑफिसचे स्थलांतर झाले आहे. यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, श्री. सचिन पानढवळे (डाक निरीक्षक, मालवण), आचरा उपडाकपाल श्री. सुरेश कुळसुगे, आचरा पि ए. श्री मोरवेकर तसेच आचरा पोस्ट ऑफिसचा कर्मचारी वृंद उपस्थित होते.

आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी उद्घाटन प्रसंगी (नूतन जागेत स्थलांतर झाल्यानंतर) आचरा पोस्ट ऑफिसच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स