आपली सिंधुनगरी चॅनेल समूहाच्या मुख्य संचालक आणि प्रमुख पत्रकार वैशाली पंडित यांचे ग्वाल्हेरमध्ये मार्गदर्शन.
प्रकाशन: 03 Nov 2023 12:51 AM
वाचन संख्या 37
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर आणि प्रगतीत मोलाचे मार्गदर्शन करञार्या वैशाली पंडित ( आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल व समूह मालक) यांचे ग्वाल्हेर शहरात मार्गदर्शन सत्र संपन्न झाले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)