ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्ती पत्र केले प्रदान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्ती पत्र केले प्रदान.

प्रकाशन: 05 Oct 2023 05:39 AM
वाचन संख्या 183

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर उपस्थित.

वैभववाडी | प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदेश कार्यालय येथे देण्यात आले. तुम्ही जोरात काम करा आम्ही तुमच्या पाठीशी भक्कम उभे आहोत प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना विश्वास. यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांची करून दिला सर्व मंत्र्यांशी परिचय. वैभव रावराणे यांच्या निवडीनंतर सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होतंय कौतुक. यावेळी नियुक्ती पत्र देतना प्रदेश चिटणीस एम.के.गावडे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण,महिला जिल्हाध्यक्ष सौ.प्रद्या परब,जिल्हा सरचिटणीस श्री.अनावकर गुरुजी, श्री.मंचेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे,प्रदेश प्रतिनिधी दिलीप वर्णे,कुडाळ तालुकाध्यक्ष आर.के.सावंत, ओ बी सी सेलचे जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स