पळसंब गांवचे ज्येष्ठ नागरीक श्री. प्रभाकर परब यांचे मुंबईत निधन.
प्रकाशन: 24 Aug 2023 07:16 PM
वाचन संख्या 219
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे ज्येष्ठ नागरीक श्री. प्रभाकर परब यांचे आज दुपारी मुंबई येथे निधन झाले. माजी सरपंच, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व त्रिंबक गृप सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री. रमेश परब यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
श्री. प्रभाकर परब यांच्या निधनाने पळसंब गांव परिसरातून शोक व्यक्त होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
केंद्र सरकारची सर्वसामान्य माणसाला आर्थिक गुंतवणूक करण्यास सक्षम करणारी योजना असणारी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ( POMIS ) योजना ; फायदे, निकष आणि वैशिष्ट्ये.
पुढील बातमी
कुडाळ पंचायत समिती आयोजित श्रावणमेळा कार्यक्रम संपन्न ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती.
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
एक जगणं चिरंजीव ...!
26 Oct 2026