ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वैभववाडी तालुका पदाधिकाऱ्यांची घेतली भेट ; तालुका पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वैभववाडी तालुका पदाधिकाऱ्यांची घेतली भेट ; तालुका पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा.

प्रकाशन: 24 Jul 2023 08:45 PM
वाचन संख्या 354

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन व पुस्तके देऊन सन्मान केला गेला. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वैभववाडी तालुका भाजपा कार्यालय सहीत जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी उपसभापती अरविंद रावराणे, जिल्हा बँक संचालक तथा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिलीप रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी नगरसेवक सज्जन काका रावराणे, जिल्हा युवा उपाध्यक्ष बंड्या मांजरेकर यांच्या निवासस्थानी तर भालचंद्र साठे यांच्या कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा करत वैभववाडी तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी सावंत यांचा सत्कार केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , जिल्हा कार्यालय संपर्कप्रमुख समर्थ राणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, सज्जन काका रावराणे, बापी मांजरेकर, वाभवे नगरपंचायत नगरअध्यक्षा नेहा माईनकर, नावळे उपसरपंच संजय रावराणे, भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष बंड्या मांजरेकर व राजू पवार, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, युवा तालुका वैभववाडी अध्यक्ष किशोर दळवी, बांधकाम सभापती नगरपंचायत विवेक रावराणे,प्रदीप रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, शांतेश रावराणे, संताजी रावराणे, सांगुळवाडी ग्रामपंचायत सदस्य बाळाजी रावराणे, ओबीसी सेल अध्यक्ष उत्तम सुतार, रत्नाकर कदम, वैभववाडी तालुका कार्यालय संपर्कप्रमुख आनंद फोंडके, वैभववाडी तालुका मीडिया प्रमुख युवा आशिष रावराणे,नारायण मांजरेकर, सागर इंदप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स