ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कोंडुबाई इंजू शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन ; धनगर समाज नेते गंगाराम शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.

कोंडुबाई इंजू शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन ; धनगर समाज नेते गंगाराम शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.

प्रकाशन: 09 Jun 2023 12:01 PM
वाचन संख्या 527

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या शिराळे गांवच्या रहिवासी श्रीमती कोंडूबाई इंजु शिंदे यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी पहाटे राहत्या घरी निधन झाले. श्रीमती शिंदे या धनगर समाज नेते गंगाराम शिंदे यांच्या मातोश्री होत. सडुरे शिराळे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कैलासवासी इंजु शिंदे यांच्या त्या पत्नी.

त्यांच्या पक्षात ३ मुलगे एक मुलगी,३ सुना, नातवंडे, नाती जावई, नात जावई पंतू असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्याने शिराळे सडूरे गावावर शोककळा पसरली आहे. श्रीमती शिंदे यांना सडूरे शिराळे ग्रामपंचायतीकडून देखील भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स