ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रोझरी इंग्लिश स्कुलचा १००% निकाल!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रोझरी इंग्लिश स्कुलचा १००% निकाल!

प्रकाशन: 02 Jun 2023 11:40 PM
वाचन संख्या 105

मालवण/प्रतिनिधी नझिरा शेख: रोझरी इंग्लिश मिडीयमची रोहिणी परुळेकर 98.2% मार्क मिळवून मालवण तालुक्यात प्रथम तर समृद्धी धामापूरकर 97.6% मार्क मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकवलामाध्यमिक विद्यालय रोझरी इंग्लिश मिडयम स्कूल दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक कु.रोहिणी हरिष परुळेकर (98.20 %), द्वितीय क्रमांक कु.समृद्धी सतिश धामापूरकर (97.60%), तृतीय क्रमांक कु.दिग्गज जाधव ( 97%) यांनी यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था अध्यक्ष , मुख्याध्यापक तसेच,6 सर्व संस्था पदाधिकारी, सर्व शाळा समिती सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स