ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीसाठी ५५ लाखाचा नवीन अग्निशमन बंब दाखल… नगराध्यक्षांची माहिती; आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार लोकार्पण…
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडीसाठी ५५ लाखाचा नवीन अग्निशमन बंब दाखल… नगराध्यक्षांची माहिती; आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार लोकार्पण…

प्रकाशन: 23 Apr 2023 09:51 PM
वाचन संख्या 109

सहसंपादक /नवलराज काळे: वैभववाडी येथील नगरपंचायतमध्ये ५५ लाख रुपये किमतीचा नवा अग्निशमन बंब दाखल झाला आहे. त्यामुळे आता तालुक्यात त्याचा फायदा होणार आहे, असा दावा नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी केला आहे. शासनाच्या अग्नी सुरक्षा अभिनयाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून हा बंब उपलब्ध करून देण्यात आला. बंबाचे लवकरच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स