ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
साळशी येथील ज्येष्ठ नागरीक गिरीजाबाई नाईक यांचे निधन.

साळशी येथील ज्येष्ठ नागरीक गिरीजाबाई नाईक यांचे निधन.

प्रकाशन: 29 Jan 2023 07:25 PM
वाचन संख्या 48

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील रहिवाशी तथा जेष्ठ नागरिक श्रीमती गिरीजाबाई सिताराम नाईक (९३) यांचे २७ जानेवारी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,३ विवाहित मुली,सुना,जावई,पुतणे, नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.

साळशी येथील प्रख्यात पेंटर हिरोजी उर्फ बाबू नाईक यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने साळशी व परिसरात शोक व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स