ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी आमदार वैभव नाईक आक्रमक..!

भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी आमदार वैभव नाईक आक्रमक..!

प्रकाशन: 22 Aug 2022 02:03 PM
वाचन संख्या 107

आमदार वैभव नाईक सह शिवसेना आमदारांचे विधानभवनाच् पायऱ्ंवर आंदोलन ; कोकणच् शेतकर् न्साठीचा लढा.

मालवण | सुयोग पंडित: महाराष्ट्र राज्य सरकारच् माध्यमातून शेतकऱ्ंकडून भात खरेदी करण्त आली.मात्र अद्प पर्यंत शेतकऱ्ंना भात खरेदीच् वरती देण्त येणाऱ् बोनसची रक्कम मिळालेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्त हजारो शेतकरी आज बोनसच् रक्कमे पासून वंचित आहेत.लवकरात लवकर शेतकऱ्ंना बोनसची रक्कम मिळावी मागणीसाठी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक सह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व राजापूरचे आमदार राजन साळवी ंनी मुंबईत विधानभवनाच् पायऱ्ंवर आंदोलन केले.

कोकणातल् शेतकऱ्ंना भात खरेदीचा बोनस द्, शेतकऱ्ंना न्य द् अशी मागणी आमदार वैभव नाईक सह विरोधी पक्षाच् आमदारांनी केली. वेळी जोरदार घोषणा देत विधान भवन परिसर आमदारांनी दणाणून सोडले.

राज्य सरकारच् माध्यमातून भात खरेदी केंद्रे निश्चित करून शेतकऱ्ंकडून उच्चांकी भात खरेदी करण्त आली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर देण्त आला. शेतकऱ् भाताला दर वाढवून देण्साठी आमदार वैभव नाईक ंनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे कडे पाठपुरावा केला होता. त् पाठपुराव्मुळे शेतकऱ् भाताला १९४० रु वाढीव दर व ७०० रु बोनस रक्कम देखील देण्त आला. गतवर्षी पेक्षा जास्त दर वर्षी देण्त आला. मात्र सरकार बदलल्ने बोनसची रक्कम अद्प जाहीर करण्त आलेली नाही. कोकणात भात शेती मोठ् प्रमाणावर होत असून, शेतकऱ्ंना बोनसची रक्कम मिळणे गरजेचे असून लवकरात लवकर हि रक्कम मिळावी साठी आंदोलन केल्चे आ. वैभव नाईक ंनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स