ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
1 मे रोजी मसुरे देऊळवाडा रवळनाथ मंदिरात सावंत इंदरकर मंडळींचा त्रैवार्षिक गोंधळ विधी...

1 मे रोजी मसुरे देऊळवाडा रवळनाथ मंदिरात सावंत इंदरकर मंडळींचा त्रैवार्षिक गोंधळ विधी...

प्रकाशन: 26 Apr 2022 03:04 PM
वाचन संख्या 109

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : इंदरकर सावंत सहाय्यक समाज मंडळाच्या वतीने श्री देव रवळनाथ मंदिर मसुरे देऊळवाडा येथे आई तुळजाभवानीचा त्रिवार्षिक गोंधळ रविवार दिनांक 1 मे http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

या वेळी दिनांक 29 एप्रिल रोजी कुलदेवता मंदिर मेढावाडी मसुरे येथे लोपाचार (होम हवन).
दिनांक 30 एप्रिल रोजी देव तरंग काठी पावणाई मंदिर येथून वाजंत्री सहित श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्री देवी भवानी भेटीसाठी जाणार आहेत.
1 मे रोजी सकाळी अग्रपूजा व तुणतुणे पूजा ,संध्याकाळी सात वाजता मांड व गोंधळ विधी, प्रसाद वाटप होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी, भाविकांनी आई भवानीचा आशीर्वाद व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंत इंदरकर बंधू यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स