मालवणात शिवसेना युवासेना पदाधिकार्यांनी कुणाल कामराचा निषेध नोंदवत प्रतिकात्मक पुतळा जाळला.
आमदार निलेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत २८ मार्च रोजी महिला मेळावा.
पालकमंत्री नितेश राणेंचा २७ मार्च रोजी जनता दरबार.
राज स्पोर्ट संघाकडे वैभव नाईक चषकाचे विजेतेपद.
लढण्याची हिंमत ठेवणारा कधीही संपत नसतो.