24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

त्रिवार दिक्षा….!

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्गची कन्या दिक्षा नाईकला सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मुकुट..!

चौके | अमोल गोसावी : यंदा संपन्न झालेल्या मराठवाडा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टीवलमध्ये सिंधुदुर्गातील स्नेहांश एन्टरटेन्मेंट निर्मित आणि श्री. शेखर गवस दिग्दर्शित ‘झुलबी 2’ लघुपटातील बायग्याची भूमिका करणारी कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिने सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळविला.
याआधी दिक्षाला झुलबी शॉर्टफिल्मसाठी संकल्प शॉर्टफिल्म व मुंबई एन्टरटेन्मेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. तिच्या या यशामध्ये श्री. शेखर गवस, श्री. रवि कुडाळकर, श्री. शेखर सातोस्कर तिचे आईवडील आणि संपूर्ण स्नेहांश एन्टरटेन्मेंट टीमचे मोलाचे योगदान आहे.
दिक्षा ही कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी असून ती मूळची गोळवण तालुका मालवण येथील असून सध्या कुडाळ पिंगुळी येथे राहते. तिच्या या यशाबद्दल तिची सर्व स्तरांतून भरपूर प्रशंसा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्गची कन्या दिक्षा नाईकला सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मुकुट..!

चौके | अमोल गोसावी : यंदा संपन्न झालेल्या मराठवाडा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टीवलमध्ये सिंधुदुर्गातील स्नेहांश एन्टरटेन्मेंट निर्मित आणि श्री. शेखर गवस दिग्दर्शित 'झुलबी 2' लघुपटातील बायग्याची भूमिका करणारी कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिने सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळविला.
याआधी दिक्षाला झुलबी शॉर्टफिल्मसाठी संकल्प शॉर्टफिल्म व मुंबई एन्टरटेन्मेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. तिच्या या यशामध्ये श्री. शेखर गवस, श्री. रवि कुडाळकर, श्री. शेखर सातोस्कर तिचे आईवडील आणि संपूर्ण स्नेहांश एन्टरटेन्मेंट टीमचे मोलाचे योगदान आहे.
दिक्षा ही कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी असून ती मूळची गोळवण तालुका मालवण येथील असून सध्या कुडाळ पिंगुळी येथे राहते. तिच्या या यशाबद्दल तिची सर्व स्तरांतून भरपूर प्रशंसा होत आहे.

error: Content is protected !!