24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

चिंदर कुंभारवाडी येथे आज माघी गणेश जयंती.

- Advertisement -
- Advertisement -

‘लिंबासुर दैत्य’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार सादर.

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील चिंदर ,कुंभारवाडी येथे आज माघी गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान लहान मुलांचा अभंगवाणी कार्यक्रम, रात्री ८वाजता सुस्वर भजन व रात्रौ १० वाजता “लिंबासुर दैत्य” नावाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी गणेश भक्तांनी व रसिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

   
ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

'लिंबासुर दैत्य' हा दशावतार नाट्यप्रयोग होणार सादर.

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील चिंदर ,कुंभारवाडी येथे आज माघी गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान लहान मुलांचा अभंगवाणी कार्यक्रम, रात्री ८वाजता सुस्वर भजन व रात्रौ १० वाजता "लिंबासुर दैत्य" नावाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी गणेश भक्तांनी व रसिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

   
error: Content is protected !!