मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडी यांच्या वतीने आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराचा ६० जणांनी लाभ घेतला. हडी जठारवाडी शाळा नंबर २ येथे आयोजित शिबिर प्रसंगी माजी सभापती उदय परब, कांदळगाव सरपंच सौ उमदी परब, जेष्ठ नागरीक राष्ट्रीय हेल्पलाईन सिंधुदुर्ग प्रतिनिधी प्रथमेश सावंत, संघाच्या अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले, पडवे हॉस्पिटलचे डॉ. घाडीगावकर, उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, कार्यवाह सुभाष वेंगुर्लेकर, कोषाध्यक्ष मोहन घाडीगावकर, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर,सल्लागार चंद्रकांत पाटकर, विवेकानंद नेत्रालय कणकवलीचे डॉ. संदिप कदम, सिद्धेश घारे, रविंद्र केळुसकर उपसचीव रमाकांत सुर्वे, सल्लागार चंद्रकांत पाटकर, कार्यकारीणी सदस्य दिनकर सुर्वे, प्रभाकर चिंदरकर, बाबु मेस्त्री, रमेश कावले, गणु परब, शंकर पाटील, यशवंत शेटये, सौ मनिषा पोयरेकर, प्रज्ञा तोंडवळकर, सुप्रिया वेंगुर्लेकर, जानु कदम, वनिता हडकर, शांताराम साळकर, बाळकृष्ण माणगावकर, देवेंद्र घाडीगावकर, गुरुनाथ गावकर, प्रभाकर चिंदरकर, दिनकर सुर्वे, रामदास पेडणेकर, उमेश हडकर, सुरेश भोजणे, गणेश परब, मंगेश शेर्लेकर आदि उपस्थित होते. प्रास्ताविक चंद्रकांत पाटकर तर आभार सुभाष वेंगुर्लेकर यांनी मानले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -