आचरा / विवेक परब : मालवण तालुक्यातील त्रिंबक गावची वार्षिक डाळपस्वारी पार पडली की मार्गशीर्ष कृष्ण द्वादशीला श्री देव रामेश्वर मंदिरात वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो . यावर्षीचा हा वार्षिक जत्रोत्सव आज शुक्रवार दि. ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. श्री देव रामेश्वर मंदिरात या निमित्ताने रात्री वार्षिक दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन केले जाते . दरवर्षी या जत्रोत्सवानिमित्त श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात जत्रा भरते. परिसरातील अनेक दुकानदार व विक्रेते या जत्रोत्सवात आपापली दुकाने मांडतात. पहाटे उशीरापर्यंत दशावतारी नाटक सादर होते.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -