ओरोस / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी आज मतदान पार पडले. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर भेट देत मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरू असल्या विषयी पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कुडाळ आणि सावंतवाडी येथील मतदान केंद्रावर भेट देऊन मतदान सुरळीत पार पडण्याविषयी सूचना दिल्या.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -