मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : आंगणेवाडीचा सुपुत्र जयेश किर्तीराज आंगणे याला ज्युरी चॉईस उत्कृष्ठ अभिनेता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. मुंबई इंडिपेंडंट फील्म फेस्टीवल यांच्या वतीने सदर पुरस्कार ‘टॉवर ’ या शॉर्ट फिल्म मधील जयेश याच्या भुमिके बद्दल देण्यात आला आहे. जयेश हा व्यावसाईक तसेच हौशी रंगभुमीवरील अनेत नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत आला आहे. टॉवर या कोकणात चित्रित झालेल्या शॉर्ट फिल्म मध्ये त्याने लक्षवेधी भुमीका साकारली होती. त्याला पुरस्कार प्राप्त झाल्या बददल नरेश आंगणे, भास्कर आंगणे, मधु आंगणे, बाब्या आंगणे, काका आंगणे, शशी आंगणे, सुधा आंगणे, सुनिल आंगणे, आनंद आंगणे, बाबु आंगणे, अनंत आंगणे यानी अभिनंदन केले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -
अभिनंदन.